ताथवडे उद्यान म्हणून ओळखले जाणारे शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान ही भारतातल्या पुणे शहरातल्या कर्वेनगर भागातील एक सार्वजनिक बाग आहे. ३१ ऑक्टोबर २००२ रोजी हे उद्यान सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले[१]. पुणे महानगरपालिका या बागेची देखभाल करते.
References