वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०११-१२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०११-१२
बांगलादेश
वेस्ट इंडीज
तारीख ऑक्टोबर २०११ – नोव्हेंबर २०११
संघनायक मुशफिकर रहीम डॅरेन सॅमी
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा तमीम इक्बाल (१८६) कर्क एडवर्ड्स (२५२)
सर्वाधिक बळी शाकिब अल हसन (१०) देवेंद्र बिशू (११)
मालिकावीर शाकिब अल हसन
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मुशफिकर रहीम (१००) लेंडल सिमन्स (२०२)
सर्वाधिक बळी शाकिब अल हसन (६) रवी रामपॉल (४)
मालिकावीर मार्लन सॅम्युअल्स
२०-२० मालिका
निकाल बांगलादेश संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा मुशफिकर रहीम (४१) मार्लन सॅम्युअल्स (५८)
सर्वाधिक बळी शफीउल इस्लाम (२) मार्लन सॅम्युअल्स (२)
मालिकावीर मुशफिकर रहीम

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०११ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात एक ट्वेंटी-२० (टी२०आ), दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.[]

ट्वेन्टी-२० मालिका

फक्त टी२०आ

११ ऑक्टोबर २०११ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३२/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३५/७ (१९.५ षटके)
मार्लन सॅम्युअल्स ५८ (४२)
शफीउल इस्लाम २/१९ (४ षटके)
मुशफिकर रहीम ४१* (२६)
मार्लन सॅम्युअल्स २/१४ (४ षटके)
बांगलादेश ३ गडी राखून जिंकला
शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: मुशफिकर रहीम (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१३ ऑक्टोबर २०११ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९८/४ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२५८/७ (५० षटके)
लेंडल सिमन्स १२२ (१२४)
रुबेल हुसेन ३/६५ (१० षटके)
शाकिब अल हसन ६७* (५८)
रवी रामपॉल २/३५ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: लेंडल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

दुसरा सामना

१५ ऑक्टोबर २०११ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२० (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२१/२ (४२.२ षटके)
मुशफिकर रहीम ६९ (१०९)
शाकिब अल हसन २/३० (१० षटके)
मार्लन सॅम्युअल्स ८८ (७४)
केमार रोच ३/४९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: नादिर शाह (बांगलादेश) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

तिसरा सामना

१८ ऑक्टोबर २०११
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
६१ (२२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६२/२ (२० षटके)
किरन पॉवेल १५ (३६)
शाकिब अल हसन ४/१६ (५ षटके)
बांगलादेश ८ गडी राखून विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • एकदिवसीय पदार्पण: कार्लोस ब्रॅथवेट (वेस्ट इंडीज)

कसोटी मालिका

पहिली कसोटी

२१–२५ ऑक्टोबर २०११
धावफलक
वि
३५०/९घोषित (१२२.४ षटके)
मुशफिकर रहीम ६८ (१४५)
देवेंद्र बिशू ३/८१ (३० षटके)
२४४ (६८ षटके)
डॅरेन सॅमी ५८ (४३)
इलियास सनी ६/९४ (२३ षटके)
११९/३घोषित (४२ षटके)
शहरयार नफीस ५० (९१)
डॅरेन सॅमी १/९ (६ षटके)
१००/२ (२२ षटके)
लेंडल सिमन्स ४४ (४९)
इलियास सनी १/३४ (६ षटके)
सामना अनिर्णित
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: इलियास सनी (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • कसोटी पदार्पण: इलियास सनी आणि नासिर हुसेन (बांगलादेश)

दुसरी कसोटी

२९ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर २०११
धावफलक
वि
३५५ (१२६.४ षटके)
कर्क एडवर्ड्स १२१ (२७३)
शाकिब अल हसन ५/६३ (३४.४ षटके)
२३१ (६८ षटके)
शाकिब अल हसन ७३ (७४)
फिडेल एडवर्ड्स ५/६३ (१३ षटके)
३८३/५(घोषित (१११.३ षटके)
डॅरेन ब्राव्हो १९५ (२९७)
सुहरावाडी शुभो ३/७३ (२६.३ षटके)
२७८ (८०.२ षटके)
तमीम इक्बाल ८३ (१५८)
देवेंद्र बिशू ५/९० (२५ षटके)
वेस्ट इंडीज २२९ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: कर्क एडवर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

संदर्भ

  1. ^ "West Indian tour of Bangladesh 2011–12". cricwaves.com. 10 September 2011 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!