वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर

वीर वामनराव जोशी हे महाराष्ट्रातल्या अमरावती शहरातले एक खुले नाट्यगृह आहे. हे खाजगी मालकीचे असून अमरावतीतील वनिता समाज ही संस्था नाट्यगृहाची व्यवस्था पाहते. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन इ.स.१९७६मध्ये झाले. हे नाट्यगृह म्हणजे एक पटांगण आहे, व त्याच्या एका बाजूला रंगमंच आहे. रंगमंचाचे आकारमान २५’ x २०' इतके तर प्रेक्षकांना बसण्यासाठी असलेले मैदान ५०’x ४०’इतके आहे. कार्यक्रमाच्या दिवशी मैदानात खुर्च्या मांडतात. रंगमंचाला मोठा दर्शनी पडदा लावायची सोय आहे.

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!