वी आर मार्शल

वी आर मार्शल किंवा 'वुई आर मार्शल' हा इ.स. २००६ मधील एक अमेरिकन ऐतिहासिक नाटक चरित्र चित्रपट आहे. मॅग (McG) यांनी या चित्रपटास दिग्दर्शित केले आहे. १९७० मध्ये विमान अपघात झाल्यानंतर,त्यानंतरचा वाईट परिणाम या चित्रपटात अंकित केला आहे. या अपघातात ७५ लोक ठार झाले होते: त्यात मार्शल युनिव्हर्सिटीच्या थर्डिंग हर्ड फुटबॉल संघाचे ३७ फुटबॉल खेळाडू, पाच प्रशिक्षक, दोन ॲथलेटिक प्रशिक्षक, ॲथलेटिक निदेशक, २५ आर्थिक सहायक आणि पाच विमान कर्मचारी होते. अपघातानंतर घडलेल्या घटना यात चित्रित करण्यात आलेल्या आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!