विनायक रामचंद्र आठवले

विनायक रामचंद्र आठवले (२० डिसेंबर, इ.स. १९१८ ; भोर, भोर संस्थान - अज्ञात) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक आहेत. ते ग्वाल्हेर, आग्रा घराण्याच्या शैलीने गायन करतात.

जीवन

आठवल्यांचा जन्म भोर संस्थानात भोर येथे झाला. त्यांचे बालपण अहमदाबाद येथे गेले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!