विकी संमेलन भारत २०११ हे भारतात झालेले पहिले संमेलन १८ ते २० नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन विकिपीडियाचे जनक जिमी वळेस यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर रोजी झाले. या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट्य सर्व भारतीयांना एकत्र आणून भारतातील विकिपीडिया आणि त्याचे सह-प्रकल्प समृद्ध करण्याचे होते. याचे आयोजन मुंबई विकिपीडिया समूह आणि विकिमिडिया इंडिया चाप्तर यांनी विकिमिडिया फाउंडेशन यांच्या मदतीने केले.
[ चित्र हवे ]
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}})(कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)