वि.वा. हडप हे इ.स.च्या २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः सामाजिक व ऐतिहासिक कादंबरी, एकांकिका, माहितीपर पुस्तके, इ. प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्रकाशित साहित्य
अन्नदाता उपाशी
आई
आईचा आशीर्वाद
आजचा प्रश्न
आपली पृथ्वी
आभास
इथे ओशाळला शेक्सपीयर
इष्काचा प्याला
उगवत्या सूर्याचा काळोख
कलावती व विलक्षण गृह
काँग्रेसचा कल्पवृक्ष
कादंबरीमय आंग्लशाही (किमान ६ भाग)
भारतमाता की जय
भारतमाता वनवासी (५वा भाग)
भारतमाते ऊठ (२रा भाग)
भारतमातेचे दिव्य
भारतमातेचा शाप (३रा भाग)
सत्तावनची सत्यकथा
भारतमातेची हाक, इत्यादी.
कादंबरीमय पेशवाई (किमान वीस भाग)
पेशवाईचा दरबार
पेशवाईचा दरारा (भाग ७)
पेशवाईचा पश्चिम दिग्विजय (भाग ९)
पेशवाईचा पुनर्जन्म (भाग ५ )
पेशवाईचा पुनर्विकास (भाग १४)
पेशवाईचा मध्यान्ह (भाग १५)
पेशवाईची प्राणप्रतिष्ठा (भाग २)
पेशवाईचें दिव्य तेज (भाग १६)
पेशवाईचें ध्रुवदर्शन (भाग ३)
पेशवाईचा ध्रुव ढळला (भाग ४)
पेशवाईचें पानिपत (भाग १८)
पेशवाईचें पुण्याहवाचन (भाग १)
पेशवाईचें पुनर्वैभव (भाग ६)
पेशवाईचें मन्वन्तर (भाग १३)
पेशवाईतील उत्तर दिग्विजय (भाग ११)
पेशवाईतील कलिप्रवेश (भाग १९)
पेशवाईतील दुर्जन (भाग ८)
पेशवाईतील धर्मसंग्राम (भाग १०)
पेशवाईतील यादवी (भाग २०)
पेशवाईवर सावट (भाग १७)
पेशवाईवरील गण्डांतर (भाग १२)
कालिदास कथा
काळोखातून उजेडात
कुंभेरीचा वेढा
केंजळगडचा कबजा
कोल्हापुरी सैतान
गुलाम
गोदाराणी
गौरीशंकर
चित्रपट महर्षी
चिरंजीव
छत्रपतींना सवाल
जगाचा बाजार
जागा झालेला देश
जाळ्यातील माशा
जादुगारीण
जालियनवाला बाग
झाकली मूठ
झांशीची राणी
झोंपी गेलेला देश (संपादित)
वीरबाला झोया
थोरांच्या थोरवी
दांडीयात्रा
दिव्य लावण्य
दुलारी
संगीत देवकी (नाटक)
धरणीकंप
नऊ ऑगस्ट - अखेरचा लढा
नंदनवन
नवा संदेश
निजामअल्लींचे बेट
निरभ्र चंद्र
निलांबरी व मजुराची बायको
निवळलेली तरुणी
पारिजातकाची फुले
प्रलय
प्लासीची लोककथा
बंगालची सत्यकथा
बलूनचा प्रवास
बहकलेली तरुणी
बाईलवेडा
बापलेक
ब्रह्मलिखित
भविष्यकाळ
भव्य स्थापत्य
मराठी मुद्रणाचा प्राणदाता - कांहीं तरी नवेंच करा
महाराची पोर
माझा सम्राट
माझे बालपण
मार्ग कुठे आहे?
मास्तरीणकाकू
मोपासांच्या गोष्टी
राजसंसार
राणी की रखेली
रामदास
संगीत रायगडची राणी (नाटक)
राष्ट्रीय सभेचा इतिहास : १९२९ ते १९३५
रूढीच्या वणव्यात
लग्नलांच्छन
वर्तमानकाळ
वाकडे पाऊल
विभावरी
वि. वा. हडप यांच्या ऐतिहासिक पुस्तकांचा संच
वैकुंठीचा राणा
शस्त्रसंन्यास
शिवप्रताप
कादंबरीमय शिवशाही (किमान ८ भाग)
शिवशाहीचा अरुणोदय
शिवशाहीचा माध्यान्ह
शिवशाहीची पहाट
शिवशाहीचा पूर्वरंग
शिवशाहीचा शुभशकुन
शिवशाहीचा सूर्यास्त
शिवशाहीचा सूर्योदय
शिवशाहीचे वैभव
शिवाजीचा कोण
सत्तावनची सत्यकथा
संपूर्ण कालिदास कथा
श्री समर्थ रामदास
समाधानाचे रहस्य
सिंहाचे छावे
सुंदरवाडी
सूर्यास्तानंतर
सौंदर्याचा फुलबाग
स्वतंत्र नवभारत
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!