वरदानंद भारती

स्वामी वरदानंद भारती ऊर्फ प्राचार्य अनंत दामोदर आठवले हे आध्यामिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.[]

वरदानंद भारती यांनी लिहिलेली-अनुवादित केलेली पुस्तके

  • अनुवाद ज्ञानेश्वरी
  • अप्रकाशित वा्ङ्‌मय गद्यखंड
  • अप्रकाशित वाङ्‌मय पद्यखंड
  • अक्षरब्रह्मयोग
  • आत्मसंयमयोग
  • आत्मानुसंधान
  • आयुर्वेदव्याधिविनिश्यय
  • श्री उपनिषदर्थ कौमुदी खंड १ला, २रा, ३रा, ४था, ५वा
  • कथा संसाराच्या संस्कृतीच्या
  • कर्मयोग
  • खरा ब्राह्मण
  • गीताप्रवेश
  • गुणत्रयविभागयोग अध्याय १४वा
  • चार पुरुषार्थ : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
  • चेंजिंग होरायझन अॅन्ड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - दत्तोपंत ठेंगडी)
  • जीवनसाधना (मराठी, हिंदी)
  • तत्त्वविज्ञान
  • तेजाचं चांदणं
  • तैत्तरीय उपनिषद्‌
  • ध्येयदर्शन
  • निर्वाणषटकम्‌
  • पूर्वरंग तरंग
  • पूर्वरंग तरंगिणी
  • भगवान श्रीकृष्ण - एक दर्शन
  • भावार्चना
  • भक्तियोग अध्याय १२वा
  • भीष्माचार्य कथा आणि वास्तवदर्शन
  • ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी
  • मनुस्मृती - भूमिका
  • श्रीमनुस्मृति-सार्थ-सभाष्य
  • मनोबोध (समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांवरील इ.स. १९६६ ते १९७३ या काळात केलेली प्रवचने). (हिंदीतसुद्धा उपलब्ध)
  • महाभारताचे वास्तव दर्शन
  • मायावाद आणि चिद्‌विलासवाद
  • यक्षप्रश्न
  • वाटा आपल्या हिताच्या
  • विचारदर्शन
  • विदुरकथा विदुरनीती
  • विभूतियोग
  • विराण्या
  • विश्वरूपदर्शन अध्याय ११वा
  • श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र (पाठसंहिता)
  • श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र (सार्थ) (मराठी आणि हिंदी)
  • श्रद्धात्रयविभागयोग अध्याय १७वा
  • श्री सद्‌गुरू षोडशोपचार पूजा
  • संघ प्रार्थना
  • श्रीकृष्णकथामृत
  • श्री समर्थ अभिप्रेत लोकनेता
  • साधक साधना
  • स्थितप्रज्ञ योग
  • हिंदू धर्म समजून घ्या
  • ज्ञानकर्मसंन्यासयोग (कोंकणी)
  1. ^ https://www.santkavidasganu.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!