लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेड (व्यवसायिक नाव:इंडिया टुडे ग्रुप)भारतातीलनवी दिल्ली येथे स्थित एक भारतीय मीडिया समूह आहे. मासिके, वर्तमानपत्रे, पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन, छपाई आणि इंटरनेट हे त्यांचे व्यवसायक्षेत्र आहे.[१]
इंडिया टुडे ग्रुपची स्थापना 1975 मध्ये झाली आणि त्याचे पहिले प्रकाशन इंडिया टुडे हे पाक्षिक वृत्तपत्र होते. अरुण पुरी हे सध्याचे चेरमन आणि एडिटर-इन-चीफ आहेत. तर दिनेश भाटिया हे इंडिया टुडे ग्रुपचे वर्तमान सीईओ आहेत.