लार्कस्पर ही अमेरिकेच्या, कॉलोराडोराज्यामधील डग्लस काउंटीतील छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २०६ होती. दरवर्षी जून-ऑगस्टमध्ये शनिवार व रविवार रोजी येथे कॉलोराडो रिनैसान्स फेस्टिवल ही जत्रा भरते.[१] विल्यम ब्राइटच्या मते या गावाला आसपास सापडणाऱ्या मैदानी लार्कस्पर ( डेल्फिनियम गेयेरी ) या वनस्पतीवरून नाव देण्यात आले आहे. [२]
लार्कस्पर टपाल कार्यालय १८७१ पासून कार्यरत आहे [३]
लोकवस्ती
संदर्भ