ललितेश्वर प्रसाद शाही

ललितेश्वर प्रसाद शाही (ऑक्टोबर १, १९२०- जून ९, २०१८ []) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते १९८० च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्याच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बिहार विधानसभेवर निवडून गेले.

  1. ^ "Congress leader LP Shahi passes away at 98, last rites to be held in New Delhi". ANI News. 20 जुलै 2023 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!