रोमेनिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये रोमेनियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर रोमानियाच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र आहेत.[४][५]
संदर्भ