रॉबर्ट बी. वूडवार्ड

रॉबर्ट बी. वूडवार्ड

रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड (१० एप्रिल, इ.स. १९१७:बॉस्टन, अमेरिका - ८ जुलै, इ.स. १९७९, कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका) हा एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९६५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!