या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीचा जन्म कैलिफ़ोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात 26 मार्च, 1874 रोजी झाला.[१] अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.
22 जुुलै, 1961 साली फ्रॉस्ट यांना वरमोंटचे राजकवी ही पदवी बहाल करण्यात आली. [२]
पुलित्ज़र पुरुस्कार
कवितेसाठी पुलित्ज़र पुरुस्कार तब्बल 4 वेळेस प्राप्त करण्याचा मान रॉबर्ट फ्रॉस्ट यांना मिळाला आहे. [३] 1960 मध्ये फ्रॉस्ट यांना "कांग्रेशनल गोल्ड मेडल" प्रदान करण्यात आले होते. [४]
नोबेल पुरस्कार नामांकन
रॉबर्ट ली फ्रॉस्टचे साहित्य 31 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. [५]