रॉबर्ट गॉडार्ड

रॉबर्ट हचिंग्स गॉडार्ड (५ ऑक्टोबर, १८८२:वूस्टर, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १० ऑगस्ट, १९४५:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका)[] हे अमेरिकन अभियंता, भौतिकशास्त्रज्ञ आणि रॉकेटतज्ज्ञ होते. यांनी जगातील पहिले द्रव इंधन वापरणारे रॉकेट तयार केले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Goddard Biography" (PDF). Jet Propulsion Laboratory..
  2. ^ "Exhibition". Smithsonian Institution. 2012-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-05 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!