रेजिनाल्ड थॉमस डेव्हिड रेज पर्क्स (ऑक्टोबर ४, इ.स. १९११:हर्फर्डशायर, इंग्लंड - नोव्हेंबर २२, इ.स. १९७७:वूस्टरशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|