रियो ग्राँड काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ११,५३९ होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र डेल नॉर्टे आहे. [२] या काउंटीला येथील वाहणाऱ्या रियो ग्राँड नदीचे नाव देण्यात आले आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!