रमेश पटेल (१९४८:केन्या - हयात) हा केन्याकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने केन्याच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|