रघुनाथ कृ. जोशी (१९३६ - २००८) हे मराठी सुलेखनकार, कवी व शिक्षक होते. मराठी टंकलेखन प्रणालीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मंगल फॉंटाचे जनकत्व त्यांच्याकडे जाते.
जोश्यांचा दासोपंतांच्या पासोडीचा आणि प्राचीन भारतीय लिप्यांचाही अभ्यास होता. त्यांनी एतद्देशीयतेवर प्रेम केले आणि 'ब्रह्मानागरी', 'देशनागरी' अशा लिप्या घडवल्या.
बाह्य दुवे