यूटीसी±००:००
यूटीसी±००:०० ~ ० अंश – संपूर्ण वर्ष
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे. |
रेखावृत्ते |
---|
मध्यान्ह |
रेखांश ० अंश |
---|
यूटीसी±००:०० ही यूटीसीवर चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ प्रामुख्याने युनायटेड किंग्डम, पोर्तुगाल, आयर्लंड तसेच पश्चिम आफ्रिका खंडात वापरली जाते.