युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोल्डर तथा सीयू बोल्डर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे.[३] हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे. सीयू बोल्डर प्रथम स्तराच्या संशोधन विद्यापीठाचा दर्जा आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!