युद्ध प्रवाहांचे

थॉमस एडीसन
वेस्टिंगहाउस
निकोला टेस्ला

इस १८८० च्या दशकाचा उत्तरार्ध हे प्रवाहांच्या युद्धाचे युग (" वर ऑफ करन्टस ") म्हणून ओळखले जाते. वेस्टिंगहाउस आणि निकोला टेस्ला द्वारा निर्मित आणि पुरस्कृत पात्यावर्ती प्रवाह (एसी करन्ट) द्वारे वीज वितरणाच्या विरोधात थॉमस एडीसन यांनी आपल्या अन्वय प्रवाह (डीसी करन्टस) द्वारे वीज वितरणाच्या सुरू केलेल्या जाहीर प्रचार अभियाना मुळे ते एकमेका समोर विरोधक म्हणून उभे ठाकले.

पृष्ठभूमि

विद्युत वितरणाच्या सुरुवातीचा काही वर्षात एडीसनचे अन्वय प्रवाह (डीसी करन्टस) हेच अमेरिकेत विद्युत वितरणाचे मानक होते व त्यचे मार्फत मिळणारे एकस्व राजस्व अबाधित राहणे बाबत तो इच्छुक होता. त्या काळात मुख्यतः वापरात असलेल्या उष्णते द्वारे प्रकाश निर्मिती करणाऱ्या दिव्यांसाठी आणि विद्युत मोटारीन साठी अन्वय प्रवाह उत्तम होता.

विद्युत वितरण

युद्ध प्रवाहांचे

संदर्भ

  1. मार्गरेट चेनी, टेस्ला: ' म्यान आउट ऑफ टाईम ' पृष्ठ. क्र २१
  2. एच. डब्ल्यू ब्रांड, रेकलेस 'डिकेड'. पृष्ठ. क्र ५०
  3. थॉमस ह्यूजेस, 'पॉवर ऑफ नैटवर्क्स'. पृष्ठ. क्र १२०
  4. रिचर्ड मूनसन, 'फ्रॉम एडीसन टू एडीसन'. पृष्ठ. क्र २३

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!