किम म्यॉंग-वोन (हांजा: 金明元, कोरियन: 김명원 ;) (जुलै १५, इ.स. १९८३ - हयात) हा उत्तर कोरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. उत्तर कोरियन फुटबॉल लीग साखळी स्पर्धेत तो आम्रोकगांग संघाकडून खेळतो. सहसा तो संघातील आघाडीच्या फळीतील आक्रमकाची भूमिका बजावतो.