मौसोम धकल

मौसोम धकाल (२७ जानेवारी, २००१ - हयात) हा नेपाळचा ध्वज नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे[] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Mousom Dhakal Profile - Cricket Player Nepal | Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-09-01 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!