मोहम्मद हॅरीस (३० मार्च, २००१:पेशावर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. हॅरिस सहसा यष्टिरक्षक म्हणून खेळतो.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!