मोनिका हरीश सुमरा (१४ ऑक्टोबर, १९८०:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००४-०६ दरम्यान ३ कसोटी, १४ एकदिवसीय आणि १ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित यष्टिरक्षण करीत असे सुम्रा झारखंड, रेल्वे आणि मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]
संदर्भ