मुन्ना भाई एम.बी.बी.एस. हा एक २००३ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. संजय दत्त व अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. तिकीट खिडकीवर ह्या चित्रपटाला चांगले यश मिळाले.
हिरानीने मुन्ना भाई मालिकेमधील लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट २००७ साली काढला जो देखील यशस्वी झाला.
कलाकार
प्रमुख पुरस्कार
बाह्य दुवे