मार्कीनो मिंडले

मार्कीनो मिंडले
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मार्कीनो ज्युनिअर मिंडले
जन्म २९ डिसेंबर, १९९४ (1994-12-29) (वय: ३०)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात जलद-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ३३२) ८ डिसेंबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
एकमेव एकदिवसीय (कॅप २२५) १० डिसेंबर २०२४ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५–२०१८, २०२०– जमैका
२०१८–२०१९ बार्बडोस
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ५३ १३
धावा ११ ५३८ ८६
फलंदाजीची सरासरी ११.०० ८.९६ ४३.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११* ४३ २४*
चेंडू १२ ६,७४० ५२२
बळी १२९ ११
गोलंदाजीची सरासरी २३.९४ ३७.७२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/५४ २/२९
झेल/यष्टीचीत ०/- २५/– २/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३ जुलै २०२४

मार्कीनो मिंडले (जन्म २९ डिसेंबर १९९४) हा जमैकन क्रिकेट खेळाडू आहे जो वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!