मायकेल जे. फॉक्स

मायकेल जे. फॉक्स तथा मायकेल अँड्रु फॉक्स (९ जून, इ.स. १९६१:एडमंटन, आल्बर्टा, कॅनडा - ) हा दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे.

याने बॅक टू द फ्युचर या चित्रपट शृंखलेत मार्टी मॅकफ्लायची भूमिका केली होती.

फॉक्स वयाच्या २९व्या वर्षापासून पार्किन्सन्स डिसीझ या दुर्धर रोगाने ग्रस्त आहे. याकारणाने त्याने १९९९नंतर त्याने अभिनय करणे कमी केले व ध्वनिअभिनयावर लक्ष केंद्रित केले. त्याने स्टुअर्ट लिटलअटलांटिस: द लॉस्ट एम्पायर या चित्रपटांतून आपला आवाज दिला आहे.

फॉक्स पार्किन्सन्स डिसीझ वरील संशोधनासाठी आपला वेळ व पैसा खर्च करतो.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!