माधवराव पाटील-जवळगांवकर
|
कार्यकाळ २००९ – २०१४
|
पुढील
|
खा. नागेश आष्टीकर
|
|
विद्यमान
|
पदग्रहण २०१९
|
|
राजकीय पक्ष
|
काँग्रेस
|
माधवराव पवार (पाटील) मराठी राजकारणी आहेत. हे हदगाव मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.