माइक बर्न्स

मायकेल माइक बर्न्स (६ फेब्रुवारी, १९६९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचे क्रिकेट पंच आहे.

त्याचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता.

बर्न्स १९९२-२००५ दरम्यान सॉमरसेटसाठी प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!