महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
|अनुवादीत title=
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!