भारतीय क्रिकेट संघ २००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वतयारीसाठी सप्टेंबर २००४ मध्ये ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता.
इंग्लंड संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला. लॉर्ड्सवर झालेला शेवटचा सामना भारतीय संघाने जिंकला.
एकदिवसीय मालिका
१ला सामना
भारत १७० (४३.५ षटके)
|
वि
|
|
|
|
|
२रा सामना
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
३रा सामना
भारत २०४ (४९.३ षटके)
|
वि
|
|
|
|
|
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४