भारतातील राज्यांचे आर.टी.ओ. संज्ञा

मोटार गाड्यांचे नोंदणीकरण केल्यानंतर त्या गाडीस विशिष्ट क्रमांक दिला जातो. त्यास आर.टी.ओ. संज्ञा असे म्हंटले जाते. विविध राज्याकरिता व त्या राज्यातील विविध जिल्ह्याकरिता अल्फाबिट व न्युमेरिक संज्ञा दिलेल्या आहेत.

अ.क्र. राज्य आर.टी.ओ. संज्ञा
आंध्रप्रदेश ए.पी.
अरुणाचल प्रदेश ए.आर.
आसाम ए.एस.
बिहार बी.आर.
गोवा जी.ए.
गुजरात जी.जे.
हरियाणा एच.आर.
हिमाचल प्रदेश एच.पी.
जम्मू कश्मीर जे.के.
१० कर्नाटक के.ए.
११ केरळ के.एल.
१२ मध्यप्रदेश एम.पी.
१३ महाराष्ट्र एम.एच.
१४ मणिपुर एम.एन.
१५ मेघालय एम.एल.
१६ मिझोरम एम.झेड.
१७ नागालॅंड एन.एल.
१८ ओरिसा ओ.आर.
१९ पुडुचेरी पी.वाय.
२० पंजाब पी.बी.
२१ राजस्थान आर.जे.
२२ तामिळनाडू टी.एन.
२३ त्रिपुरा टी.आर.
२४ उत्तरप्रदेश यु.पी.
२५ पाश्चिम बंगाल डब्लू.बी.
२६ झारखंड जे.एच.
२७ उत्तराखंड यु.ए./यु.के.
२८ छत्तीसगड सी.जी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!