दहा नियम
सत्य : नेहमी खरे बोलावे.
अहिंसा : हिंसा करु नये.
अस्थैर्य : स्थिर राहायचे नाही.
अपरिग्रह : दुसऱ्या वर विसंबून राहायच नाही.
ब्रह्मचर्य : वेश्या व्यवसाय करायचे नाही.व्यसन,व्यभिचार करायचे नाही.
जेवण : दुपारी बाराच्या आधी जेवायचे.
गर्दी : गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही.
नाच-गाणी : नाच - गाणी करायचे नाही.
झोप : मध्यम गादीवर झोपायचे.
स्पर्श : सोने, चांदी आणि पैसे याला स्पर्श करायचे नाही.
पाच आंतरिक शक्ती
१) आत्मविश्वास
२) उत्साह
३) एकाग्रता
४) स्मरणशक्ती
५) विद्या
चार प्रकारचे माणस
१) अंधारातून अंधाराकडे जाणारे.
२) अंधारातून प्रकाशाकडे जाणारे.
३) प्रकाशा कडून अंधाराकडे जाणारे.
४) प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे.
बौद्ध पुजा पाठ
१) सरणत्तय
२) पंचशील
३) बुद्ध वंदना
४) धम्म वंदना
५) संघ वंदना
६) पुजा
७) सबसुखगाथा
८) धम्मपालनगाथा
९) रतनसुत्त
१०) जप : ओम मनी पदमे हूॅ.