बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७००

बॉंबार्डिये सीआरजे-७००

डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९००

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान
उत्पादक देश कॅनडा
उत्पादक बॉंबार्डिये
रचनाकार बॉंबार्डिये
पहिले उड्डाण २७ मे, १९९९
समावेश २००१
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता स्कायवेस्ट एअरलाइन्स, पीएसए एअरलाइन्स, एक्सप्रेसजेट, एंडेव्हर एर
उत्पादन काळ १९९९-
उत्पादित संख्या ७०६ (डिसेंबर २०१४)
प्रति एककी किंमत * २ कोटी ४४ लाख अमेरिकन डॉलर (सीआरजे ७००)
  • ३ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर (सीआरजे ९००)
  • ४ कोटी ६४ लाख अमेरिकन डॉलर (सीआरजे १०००)
मूळ प्रकार बॉंबार्डिये सीआरजे-२००

बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -

७००

५५०

७०५

९००

१०००

संदर्भ आणि नोंदी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!