बेसाल्ट (कॉलोराडो)

बेसाल्ट
शहर[]
शहराचा मध्यवर्ती भाग
शहराचा मध्यवर्ती भाग
ईगल आणि पिटकिन काउंट्यांमधील बेसाल्टचे स्थान
ईगल आणि पिटकिन काउंट्यांमधील बेसाल्टचे स्थान
बेसाल्ट is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बेसाल्ट
बेसाल्ट
अमेरिकेत बेसाल्टचे स्थान
गुणक: 39°22′08″N 107°01′50″W / 39.36889°N 107.03056°W / 39.36889; -107.03056
देश Flag of the United States United States
राज्य कॉलोराडो ध्वज Colorado
काउंटी ईगल काउंटी[]
पिटकिन काउंटी
स्थापना २६ ऑगस्ट, १९०१[]
सरकार
 • महापौर बिल केन (२०२३)
Elevation
२,०१५ m (६,६११ ft)
लोकसंख्या
 • एकूण ३९८४
वेळ क्षेत्र UTC−07:00 (MST)
 • Summer (डीएसटी) UTC−06:00 (MDT)
ZIP code
81621[]
क्षेत्र कोड 970
संकेतस्थळ www.basalt.net

बेसाल्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर ईगल आणि पिटकिन काउंट्यांमध्ये आहे. [] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,९८४ होती. यांतील २,९१७ व्यक्ती ईगल काउंटीमध्ये तर १,०६७ व्यक्ती पिटकिन काउंटीमध्ये राहत होत्या. बेसाल्ट हा एडवर्ड्स-ग्लेनवुड स्प्रिंग्स नगरक्षेत्राचा भाग आहे.

या शहराला जवळ असलेल्या बेसाल्ट खडकांच्या डोंगराचे नाव दिलेले आहे. या शहराची स्थापना रेल्वे स्थानक म्हणून झाली[] आणि १९०१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली.

बेसाल्ट राज्य महामार्ग ८२ वर फ्राईंगपॅन आणि रोअरिंग फोर्क नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

रुईडी जलाशयाचे जुलैतील दृश्य.

संदर्भ

  1. ^ a b "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Colorado Municipal Incorporations". State of Colorado, Department of Personnel & Administration, Colorado State Archives. 2004-12-01. 27 September 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-08-18 रोजी पाहिले.
  3. ^ "ZIP Code Lookup". United States Postal Service. August 19, 2007. 18 August 2007 रोजी मूळ पान (JavaScript/HTML) पासून संग्रहित. August 19, 2007 रोजी पाहिले.
  4. ^ "Active Colorado Municipalities | Colorado Department of Local Affairs". dola.colorado.gov. 2020-09-21 रोजी पाहिले.
  5. ^ "Welcome to Basalt, Colorado". Town of Basalt. 2012-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-07 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!