बेन चिफली

बेन चिफली

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
१३ जुलै १९४५ – १९ डिसेंबर १९४९
राजा जॉर्ज सहावा
मागील फ्रँक फोर्ड
पुढील रॉबर्ट मेंझिस

जन्म २२ सप्टेंबर, १८८५ (1885-09-22)
बॅथर्स्ट, न्यू साउथ वेल्स
मृत्यू १३ जून, १९५१ (वय ६५)
कॅनबेरा, ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी
राजकीय पक्ष मजूर पक्ष
धर्म रोमन कॅथलिक

बेन चिफली (२२ सप्टेंबर १८८५ - १३ जून १९५१) हा ऑस्ट्रेलिया देशाचा १६वा पंतप्रधान होता. तो जुलै १९४५ ते डिसेंबर १९४९ दरम्यान ह्या पदावर होता.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!