बेन कूपर (१० फेब्रुवारी, १९९२:ऑस्ट्रेलिया - हयात) हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - कॅनडा विरुद्ध २७ ऑगस्ट २०१३ रोजी.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध १५ नोव्हेंबर २०१३ रोजी.
संदर्भ