सायमन विल्यम बिल इंग्लिश (३० डिसेंबर, इ.स. १९६१:लुम्सडेन, न्यू झीलँड - ) हे न्यू झीलँडचे ३९वे पंतप्रधान आहेत. जॉन की यांनी डिसेंबर, २०१६मध्ये राजीनामा देताना इंग्लिश यांची भलावण केली व इंग्लिश १२ डिसेंबर, इ.स. २०१६ रोजी इंग्लिश बिनविरोध पंतप्रधानपदी निवडून आले.
व्यवसायाने शेतकरी असलेले इंग्लिश आपल्या पालकांच्या १२ पैकी अकरावे मूल आहेत. १९८७ सालापासून हे सरकारी नोकरीत होते व १९९०मध्ये ते वॉलेस मतदारसंघातून न्यू झीलँड नॅशनल पार्टीतर्फे खासदारपदी निवडून आले. त्यानंतर
सत्तेवर येण्याआधी हे उपपंतप्रधानपदी व त्याआधी मंत्रिमंडळात अनेक वर्षे होते.