बिकानेर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

बिकानेर पश्चिम विधानसभा मतदारसंघ (mr); బికనీర్ వెస్ట్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); Bikaner West Vidhan Sabha constituency (en); बीकानेर पश्चिम विधानसभा क्षेत्र (hi); பைகனெர் (ta) भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ (mr); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); भारतीय राज्य राजस्थान का एक विधानसभा निर्वाचन क्षेत्र (hi); भारत के राजस्थान राज्य के एक विधानसभा क्षेत्र (bh); ভারতের রাজস্থান রাজ্যের একটি বিধানসভা কেন্দ্র (bn)
बिकानेर पश्चिम विधानसभा मतदारसंघ 
भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
स्थापना
  • इ.स. २००८
यशस्वी उमेदवार
Map२८° ०१′ १२″ N, ७३° १६′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बिकानेर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

बिकानेर पश्चिमचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ गोपाल किशन जोशी[] भाजप
२०१३ गोपाल किशन जोशी भाजप
२०१८ बुलाकी दास कल्ला[] काँग्रेस
२०२३

निवडणूक निकाल

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ 2008 Rajasthan Assembly results
  2. ^ "Bikaner West Assembly Election Result 2018:Congress BD Kalla wins by 6190 votes". Times Now News. 11 Dec 2018. 29 December 2018 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!