हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील बर्लिंग्टन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बर्लिंग्टन (निःसंदिग्धीकरण).
बर्लिंग्टन हे अमेरिकेच्याकॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. किट कार्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या बर्लिंग्टनची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ३,१७२ होती.[२]
हे शहर इंटरस्टेट ७० वरील कॉलोराडोमधील सगळ्यात पूर्वेकडचे गाव आहे.
संदर्भ आणि नोंदी
^"Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.