बर्नार्दिनो माचादो

बर्नार्दिनो माचादो

बर्नार्दिनो माचादो (पोर्तुगीज: Bernardino Luís Machado Guimarães; २८ मार्च १८५१, रियो दि जानेरो, ब्राझील − २९ एप्रिल १९४४, पोर्तुगाल) हा पोर्तुगालमधील एक राजकारणी व देशाचा तिसरा व आठवा राष्ट्राध्यक्ष होता.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!