फ्रिस्को (कॉलोराडो)

फ्रिस्को अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,६८३ होती. येथून कॉपर माउंटन, ब्रेकेनरिज, कीस्टोन आणि ए-बेसिन ही स्की रिसॉर्ट जवळ आहेत.

या गावाची स्थापना इ.स. १८८०मध्ये झाली.[] []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "फ्रिस्कोचा इतिहास" (इंग्लिश भाषेत). २०१२-०७-१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "फ्रिस्को, कॉलोराडो" (इंग्लिश भाषेत). २०१२-०७-१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!