फ्रँक आल्बर्ट कॉटन (एप्रिल ९, इ.स. १९३० - फेब्रुवारी २०, इ.स. २००७) हा टेक्सास ए. अँड एम. युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. याने संक्रामक धातूंबद्दल संशोधन केले व १,७०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले.[१]
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!