फोर्ट कॉलिन्सअमेरिकेच्याकॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. केशेला पूडर नदीच्या काठी वसलेले हे गाव लारिमर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ५७ मैल (९२ किमी) असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३,९८६ आहे. त्यानुसार हे शहर कॉलोराडोत चौथ्या क्रमांकावर आहे.