फेर्नबाचे एस.के. (तुर्की: Fenerbahçe Spor Kulübü, फेर्नबाचे स्पोर कुलुबू ;) हा तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील क्रीडा क्लब आहे. इस्तंबूल शहरात हा क्लब असलेल्या फेर्नबाचे परिसरावरून क्लबाचे नाव ठेवले आहे. तुर्की सुपर लीग फुटबॉल साखळी स्पर्धांत फेर्नबाचे क्लबाचा फुटबॉल संघ प्रबळ संघांपैकी एक मानला जातो.
संदर्भ
बाह्य दुवे