फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– ललित प्रभाकर
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by ललित प्रभाकर (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.

विजेत्यांची यादी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!