फिल्मफेर पुरस्कार मराठी ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची मराठी आवृत्ती आहे. हे पुरस्कार मराठी सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. १९६४ साली मराठी फिल्मफेर पुरस्काराची सुरुवात झाली काळांतराने ही आवृत्ती बंद झाली आणि पुन्हा २०१५ साली त्याची सुरुवात झाली.[१]
पुरस्कार
मराठी भाषेतील चित्रपटांसाठी खालील पुरस्कार दिले जातात.[१]
मुख्य पुरस्कार
समीक्षक पुरस्कार
तांत्रिक पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट कथा
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट संवाद
- सर्वोत्कृष्ट ॲक्शन
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
- सर्वोत्कृष्ट चलचित्रकला
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य
- सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
- सर्वोत्कृष्ट विशेष परिणाम
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा
विशेष पुरस्कार
- जीवन गौरव पुरस्कार
- लाईम लाईट पुरस्कार
- विशेष बालकलाकार पुरस्कार
- एक्सीलेन्स इन मराठी सिनेमा
विक्रम
- एकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ