प्राइड अँड प्रेज्युडीस हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट प्रसिद्ध इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने लिहिलेल्या प्राइड अँड प्रेज्युडीस ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.
तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ह्या चित्रपटाला ४ ऑस्कर नामांकने मिळाली होती.
बाह्य दुवे